नासिक जिल्ह्यातील लेण्या

नासिक हे पश्चिमी क्षत्रप, सातवाहन काळाच्या आधीपासून ओळखले जातात. त्यामुळे नासिक जिल्ह्यात अनेक लेणी सापडतात. काही वेळा नैसर्गिक आणि काही वेळा बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी लेण्या खोदल्या गेल्याचे दिसतात. आपल्याला नासिक म्हंटले कि पांडवलेणी हीच आठवते परंतू पांडवलेणीपेक्षा इतर लेणीसुद्धा आपल्याला नासिक जिल्ह्यात बघायला मिळू शकतात आमच्या या कार्यक्रमात.

1
नासिक जिल्ह्यातील लेण्या
1.5 hours

Be the first to add a review.

Please, login to leave a review
Add to Wishlist
Enrolled: 30 students
Duration: 1.5 hours
Lectures: 1
Video: 1.5 hours
Level: Beginner

Archive

This function has been disabled for INSTUCEN.