पुण्याख्यान- पुण्याचा ऐतिहासिक-भौगोलिक वारसा (Punyaakhyaan)

पुण्याख्यान- पुण्याचा ऐतिहासिक-भौगोलिक वारसा

माध्यम: मराठी

दिवस १. पुणे – भूगोल, पर्यावरण – प्रा. डॉ. शरद राजगुरू – प्रागैतिहासिक काळापर्यंत खडकांची निर्मिती – भूविज्ञान, नद्या, पर्यावरण, पर्जन्यवृष्टी आणि नद्यांची निचरा व्यवस्था. पुणे हे एक अतिशय महत्वाचे धोरणात्मक स्थान कसे आहे?
दिवस २. प्राचीन पुणे – डाॅ. मंजिरी भालेराव – प्रागैतिहासिक काळापासून यादव काळापर्यंत (१२ वे शतक)
दिवस ३. यादवोत्तर काळ, शिवकाळ – श्री मंदार लवाटे
दिवस ४. पेशवाई ते ब्रिटिश अमदानीपर्यंत – श्री मंदार लवाटे
दिवस ५. पुणे परिसरातील किल्ले – डाॅ. सचिन जोशी
दिवस ६. पुण्यातील स्थापत्य – श्री सौरभ मराठे – पुण्यातील प्रासाद, मंदिरे, दर्गे, मशिदी, चर्चेस, सिनॅगॉग्स आणि अग्याऱ्या

मार्गदर्शक: डाॅ. मंजिरी भालेराव, प्रा. डॉ. शरद राजगुरू, श्री मंदार लवाटे, डाॅ. सचिन जोशी, श्री सौरभ मराठे

पुण्याचा प्रागैतिहासिक काळापासून ते ब्रिटिश अमदानीपर्यंत च्या इतिहासाशी व भौगोलिक वारसाशी ओळख करून देण्याचा इंडिया स्टडी सेंटरचा हा प्रयत्न आहे.

Be the first to add a review.

Please, login to leave a review
Add to Wishlist

Archive

This function has been disabled for INSTUCEN.