भारतीय मांसाहाराची कुळकथा

भारतीय आहार म्हणजे बहुतेक शाकाहार असे समीकरण अनेक विदेशींच्या डोक्यात घटट् बसले आहे- त्यांचे अज्ञान समजू शकते. पण अगदी इथल्याच लोकांनाही आपण भारतीयांनी शाकाहारी असायला हवं असं उगाचंच वाटत असतं.
किंवा श्रेष्ठ आहार म्हणजे शुद्ध शाकाहार वगैरे निराधार कल्पना डोक्यात बसलेल्या वा बसवलेल्या असतात. मांसाहार हा संपूर्ण मनुष्यकुळाचाच वारसा आहे. त्यात पापपुण्य-श्रेष्ठकनिष्ठ वगैरे घुसवणारे लोक वेगळेच हितसंबंध घेऊन वावरतात. परंतु न्यूनगंड मात्र येतो तो स्वभावतः योग्य आहार घेणारांना.
भारतखंडातील मांसाहाराची परंपरा, वैज्ञानिक सत्यांना धरून आहे, पाककृतींनी समृद्ध आहे. आणि या एका सुहृद्य आहारपरंपरेची माहिती कोणत्याही अभिनिवेशाशिवाय करून देण्याचा इंडिया स्टडी सेंटरचा हा प्रयत्न आहे.

वक्ते कोण असणार?
प्रमुख मार्गदर्शक- डॉ. मोहसीना मुकादम
साहाय्यक मार्गदर्शक- डॉ. मुग्धा कर्णिक

अभ्यासक्रमात काय शिकवले जाईल?
१. प्राचीन भारतीय मांसाहार परंपरा 
२. मध्ययुगीन कालखंड: मांसाहाराचे नवीन 
३. आयुर्वेद आणि मांसाहार 
४. आधुनिक कालखंड आणि मांसाहार 
५. मत्स्याहार 
६. काही खास भारतीय मांसाहारी पदार्थ 

1
भारतीय मांसाहाराची कुळकथा १
1:04
2
भारतीय मांसाहाराची कुळकथा २
1:30
3
भारतीय मांसाहाराची कुळकथा ३
1:15
4
भारतीय मांसाहाराची कुळकथा ४
1:21
5
भारतीय मांसाहाराची कुळकथा ५
1:20
6
भारतीय मांसाहाराची कुळकथा ६
2:01
7
भारतीय मांसाहाराची कुळकथा क्र
1:15

Be the first to add a review.

Please, login to leave a review
Enrolled: 75 students
Duration: 9.5 hours
Lectures: 7
Level: Beginner

Archive

Working hours

Monday 9:30 am - 6.00 pm
Tuesday 9:30 am - 6.00 pm
Wednesday 9:30 am - 6.00 pm
Thursday 9:30 am - 6.00 pm
Friday 9:30 am - 5.00 pm
Saturday Closed
Sunday Closed
error: Content is protected !!