कारोनाचा पिंजरा तोडत मुलांची ऊर्जा कशी फुळवयची?

Medium:
मराठी

Description:
आपण -आणि मुलं करोना लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडली आहेत. प्रेशर कुकरमधे कोंडलेल्या वाफेसारखी त्यांची ऊर्जा कोंडून पडली आहे. मनातल्या मनात किती वैतागत असतील, त्या वैतागाला तोंड फुटलं तर काय करत असतील याच्या किती परी असतील. या परिस्थितीत आपल्या मुलांची ऊर्जा कशी हाताळावी, काय करावं, कायकाय करता येईल. पिंजरा तर तोडायचाय पण बाहेर तर जायचं नाही- या वर उपाय काय. या वर मानसशास्त्रज्ञ काय सांगतील.
नव्या परिस्थितीतली नवी झुंज- सारे मिळून देऊ या.
डॉ. दीपाली दामोदर इन्स्टुसेनच्या झूमपीठावर याबद्दलचे मार्गदर्शन करतील.

1
कारोनाचा पिंजरा तोडत मुलांची ऊर्जा कशी फुळवयची?
1:43

Be the first to add a review.

Please, login to leave a review
Add to Wishlist
Enrolled: 14 students
Lectures: 1
Level: Beginner

Archive

This function has been disabled for INSTUCEN.