मराठी पत्रकारिता- आढावा आणि सद्यस्थिती (Marathi Patrakarita)

मराठी पत्रकारितेतील नामवंत पत्रकारांकडून ऐका मराठी पत्रकारितेचा आढावा, सद्यस्थिती आणि समस्या

माध्यम: मराठी

सहभागी पत्रकार मार्गदर्शक-
धनंजय कर्णिक, प्रताप आसबे, प्रवीण बर्दापूरकर, संजय जोग, दीपक लोखंडे, समर खडस, अमेय तिरोडकर, निरंजन टकले, प्रतिमा जोशी आणि सुनील तांबे

1. मराठी पत्रकारितेचा आढावा: धनंजय कर्णिक
2. राजकीय पत्रकारिता: जबाबदाऱ्या आणि पथ्ये: प्रताप आसबे
3. वृत्तलेखन, वृत्तपत्रीय भाषा, संपादन: प्रवीण बर्दापूरकर
4. संपादकीय व्यवस्थापन, ग्रामीण पत्रकारिता: प्रवीण बर्दापूरकर
5. वृत्तसंकलन, प्रसार माध्यमांचा पसारा: संजय जोग
6. समाज माध्यमे, मराठी पत्रकारितेच्या मर्यादा: दीपक लोखंडे
7. पत्रकारितेच्या दिशा, राजकारण व अर्थकारणाचा प्रभाव, प्रेस कौन्सिलची जबाबदारी, राजद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर: समर खडस
8. इलेक्ट्रॉनिक मिडिया, Bite based पत्रकारिता, पत्रकारितेतील नवी पिढी, समांतर पत्रकारिता: अमेय तिरोडकर
9. नियतकालिकांची पत्रकारिता, विशेष वृत्तांकन, उदाहरणे,अनुभव आणि मर्यादा: निरंजन टकले
10. सामाजिक चळवळी आणि पत्रकारिता, महिला पत्रकारिता, व्यवस्थापनाचा महिला पत्रकारांबाबतचा दृष्टिकोण: प्रतिमा जोशी
11. फेक न्यूज, न्यूज एजन्सीज, न्यूज ब्यूरोज, वृत्तप्रसारण यंत्रणांची तुलना: सुनिल तांबे
12. ग्रामीण पत्रकारिता, सामाजिक भान, पत्रकारितेतील दबावगट: पद्मभूषण देशपांडे

पुढील मुद्दे सर्वच विषयांसोबत संदर्भांच्या औचित्यानुसार यावेत- पत्रकारितेची तत्वे, पेड न्यूज, स्टिंग ऑपरेशन, वृत्तपत्रीय कायदे, भारतीय राज्य घटनेचे संदर्भ, वृत्तसंकलन, समकालीन घडामोडींची उदाहरणे, पत्रकारितेतील अपप्रवृत्ती,संपादन, प्रसार माध्यमे, समाज माध्यमे

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पत्रकारितेसंबंधी प्रश्न पडलेल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा अभ्यासक्रम.

1
1: मराठी पत्रकारितेचा आढावा: धनंजय कर्णिक
1:26
2
2: राजकीय पत्रकारिता: जबाबदाऱ्या आणि पथ्ये: प्रताप आसबे
1:55
3
3: वृत्तलेखन, वृत्तपत्रीय भाषा, संपादन: प्रवीण बर्दापूरकर
1:29
4
4: संपादकीय व्यवस्थापन, ग्रामीण पत्रकारिता: प्रवीण बर्दापूरकर
5
5: वृत्तसंकलन, प्रसार माध्यमांचा पसारा: संजय जोग
6
6: समाज माध्यमे, मराठी पत्रकारितेच्या मर्यादा: दीपक लोखंडे
7
7: पत्रकारितेच्या दिशा, राजकारण व अर्थकारणाचा प्रभाव, प्रेस कौन्सिलची जबाबदारी, राजद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर: समर खडस
8
8: इलेक्ट्रॉनिक मिडिया, Bite based पत्रकारिता, पत्रकारितेतील नवी पिढी, समांतर पत्रकारिता: अमेय तिरोडकर
9
9: नियतकालिकांची पत्रकारिता, विशेष वृत्तांकन, उदाहरणे,अनुभव आणि मर्यादा: निरंजन टकले
10
10: सामाजिक चळवळी आणि पत्रकारिता, महिला पत्रकारिता, व्यवस्थापनाचा महिला पत्रकारांबाबतचा दृष्टिकोण: प्रतिमा जोशी
11
11: फेक न्यूज, न्यूज एजन्सीज, न्यूज ब्यूरोज, वृत्तप्रसारण यंत्रणांची तुलना: सुनिल तांबे
12
12: ग्रामीण पत्रकारिता, सामाजिक भान, पत्रकारितेतील दबावगट: पद्मभूषण देशपांडे

Be the first to add a review.

Please, login to leave a review
Add to Wishlist
Enrolled: 41 students
Duration: 18 hrs
Lectures: 12
Video: 1.5 hrs
Level: Beginner

Archive

This function has been disabled for INSTUCEN.