आजच्या इंटरनेटच्या जमान्यात पोस्ट खात्याकडे आपलं विशेष लक्ष जात नाही पण त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे आणि त्या कामाचा इतिहास रंजकसुद्धा आहे. आपल्याकडे राजेराजवाड्यांच्या काळात घोडेस्वार , सांडणीस्वार ( उंटावरून जाणारे )आणि पायी जाणारे ‘ पोस्टमन ‘ होते . कबुतरांचा संदेशवाहक म्हणून वापर तर पुरातन काळापासून होतो आहे . अर्थात त्या काळी पोस्टमन हे नाव […]